भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिभक्ति आथिले तेचि उत्तम । येर ते अधम अध-मांहुनी

haribhakti athile techi uttam | yer te adham adh-manhuni

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरिभक्ति आथिले तेचि उत्तम । येर ते अधम अध-मांहुनी ॥१॥ हरिभक्तीं सप्रेम तेंचि तैसें नाम । येर ते अधम अना-मिक ॥२॥ नामा म्हणे जया नाहीं हरिसेवा । ते जितची केशवा प्रेत जाणा ॥३॥