भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि म्हणा हरि म्हणा अहो जन । आणिक बोलाल तरी विठ्ठलाची आण

hari mhana hari mhana aho jan | anik bolal tari viththalachi an

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हरि म्हणा हरि म्हणा अहो जन । आणिक बोलाल तरी विठ्ठलाची आण ॥१॥ अहिल्या पाषाण अजामेळ कुळहीन । उद्धरिला दर्शनें वाल्मिक जाण ॥२॥ नामयाचा विठा संतचरणीं ठेवोनि माथा । कीर्तनेंबीण वृथा नको गोष्टी ॥३॥