भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुरुराव गुण गंभीरवो वावो चैतन्य प्रकाशु । योगी सहज सुकामिनी विलासु ॥ध्रु

gururav gun gambhiravo vavo chaitanya prakashu | yogi sahaj sukamini vilasu ||dhru

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गुरुराव गुण गंभीरवो वावो चैतन्य प्रकाशु । योगी सहज सुकामिनी विलासु ॥ध्रु०॥ चिदानंदधनु तनु सांवळावो हरि पाहातां निवती लोचन । तनु मन चरणीं वो गुंतलीं नाम गोपा-ळाचें अमृत समान ॥१॥ पितांबरशोला माळ कंठीं या रावो गो-पाळा । मुगुटीं झळाळ सर्वांगीं कस्तुरीचेम विलेपन कटीं रुळे वनमाळा ॥२॥ येणोंचि जन्में पाविजे गोपाळासी आनु सार । श्रीवत्सलांछन हेचि खुण विष्णुदास नामयादातार ॥३॥