भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक नाम अवघें सार । वरकड अवघें तें असार

ek nam avaghen sar | varakad avaghen ten asar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक नाम अवघें सार । वरकड अवघें तें असार ॥१॥ म्हणोनियां परतें करा । आधीं विठ्ठल हें स्मरा ॥२॥ जनी देवाधिदेव । एक विठ्ठल पंढरीराव ॥३॥