भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेवालागीं चंदनाची उटी । पंचारती होती आनंदाच्या

dnyanadevalagin chandanachi uti | pancharati hoti anandachya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेवालागीं चंदनाची उटी । पंचारती होती आनंदाच्या ॥१॥ गंध आणि अक्षता पुष्पपरिमळा । घेती वोसंगळा नामदेव ॥२॥ ज्ञानदेव स्वस्थ देवा वोसंगळा । माळा घाली गळां नामदेव ॥३॥