भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेवा पहातां डोळां । नामदेवा हर्ष जाला

dnyanadeva pahatan dolan | namadeva harsha jala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेवा पहातां डोळां । नामदेवा हर्ष जाला ॥१॥ घट्ट धरियेले पाय । तूं तो जाला सद्‌गुरुराय ॥२॥ नको करुं रे अव्हेर । मज धरूं नको दूर ॥३॥ सदा आठवत मना । तुझ्या भक्तीच्या कल्पना ॥४॥