भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवो देवो बोले तूम जीवन भातें । मेहुडें दुभतेम जना यया

devo devo bole tum jivan bhaten | mehuden dubhatem jana yaya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवो देवो बोले तूम जीवन भातें । मेहुडें दुभतेम जना यया ॥१॥ तैसें मना करा भजनभाव धरा । विषयपसारा टाका वेगीं ॥२॥ उपावो न लगे दया ते धरावी । आपुली ह्मणावी माय जगीं ॥३॥ नामा ह्मणे बाप विठ्ठल तो आमुचा । कुळदेव साचा पुरातन ॥४॥