भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूम । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी

deva tujhen mi chataru | sahastra eka hakin karum | labh hotase aparu | dhadi dhadiye majhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा तुझें मी चाटारु । सहस्त्रा एका हाकीं करूम । लाभ होतसे अपारु । धडी धडीये माझारी ॥१॥ काया क्लेश करणें शरीर दंडणें । न लगे हिंडनें दही दिशा ॥२॥ कोण वाहे मंत्र वाउगी खटपट । गाऊं निष्कपत रामनाम ॥३॥ नामा ह्मणे मज आहे हा भरंवसा । मना तूम विश्वासा दृढ धरीं ॥४॥