भजनी मालिका
← भजनांकडे परत

दाविसी अनंता स्वरूपें अनेक । वाउगाचि शोक वाढविसी

davisi ananta svarupen anek | vaugachi shok vadhavisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दाविसी अनंता स्वरूपें अनेक । वाउगाचि शोक वाढविसी ॥१॥ आपुल्या मानसीं विचारूनि पाहे । सावधान होये तुझे पाई ॥२॥ नामा म्हणे नाम विर्वाणीचें बीज । मजसाठीं गुज दावियेलें ॥३॥