भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिंतनीं चित्ताला । लावी मनाच्या मनाला

chintanin chittala | lavi manachya manala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चिंतनीं चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥१॥ उन्मनीच्या सुखा आंत । पांडुरंग भेटी देत ॥२॥ कवटाळुनी भेटी पोटीं । जनी म्हणे सांगूं गोष्टी ॥३॥