भजनी मालिका
← भजनांकडे परत

चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले

charan vithobache dekhile | sahi ripu harapale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले ॥१॥ नाहीं नाहीं म्हणती आम्ही । सांगसी त्या लागूं कामीं ॥२॥ नाहीं तरी जाऊं देशीं । जनी नामयाची दासी ॥३॥