भजनी मालिका
← भजनांकडे परत

बुजवणें शेतीं माणसें ह्मणती । काय त्याचें हातीम शस्त्र शोभे

bujavanen shetin manasen hmanati | kay tyachen hatim shastra shobhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बुजवणें शेतीं माणसें ह्मणती । काय त्याचें हातीम शस्त्र शोभे ॥१॥ हंसाशीं विरोध करीत कावळा । नेणे त्य़ाची कळा उंचपणें ॥२॥ अनामिकासंगें पाठवितां पंडिता । तो तयातें तत्वतां काय जाणे ॥३॥ नामा म्हणे बापा करूं नको तैसें । विचार कायसे पाहसील ॥४॥