भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार

brahmanachen por | mage dudh rade phar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार ॥१॥ माता म्हणे बालकासी । दूध मागें देवापासी ॥२॥ क्षिराब्धीची वाटी । म्हणे जनी लावी ओंठीं ॥३॥