भजनी मालिका
← भजनांकडे परत

भयभित झाले तेव्हा ग्रामवासी। लावियेल्या वेशी गावाचिया

bhayabhit jhale tevha gramavasi| laviyelya veshi gavachiya

रचनाकार: संत जगमित्र · अभंग
भयभित झाले तेव्हा ग्रामवासी। लावियेल्या वेशी गावाचिया॥ ग्रामवासियांनी लावियेले द्वार। करी विचार सुभेदार तेव्हा ॥ करी गर्जना भयानक व्याघ्र। कापती धरथर सकळ लोक॥”