भजनी मालिका
← भजनांकडे परत

“भक्तीसाठी रूपे धरी। त्याचे काम अंग करी

“bhaktisathi rupe dhari| tyache kam ang kari

रचनाकार: संत जगमित्र · अभंग
“भक्तीसाठी रूपे धरी। त्याचे काम अंग करी ॥ आला पुंडलिकासाठी। अकस्मात जगजेठी ॥ अनंत ब्रह्मांडे रचिली। नाना परी क्रीडा केली।॥ हे तव न कळे कोणासी। जगमित्र नागा ध्यास मानसी॥