भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तिभावें वळे गा देव । महाराज पंढरिराव

bhaktibhaven vale ga dev | maharaj pandharirav

रचनाकार: संत नामदेव · अभंग
भक्तिभावें वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥१॥ पंढरीसी जावें । संतजना भेटावें ॥२॥ भक्ति आहे ज्याचें चित्तीं । त्याला पावतो निश्चिती ॥३॥ भाव घरा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥