भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाळे भोळे ठकविशी । तें तंव न चले आम्हांपाशीं

bale bhole thakavishi | ten tanv na chale amhampashin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
बाळे भोळे ठकविशी । तें तंव न चले आम्हांपाशीं ॥१॥ गर्व धरिसी नामाचा । सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥ आशा तृष्णा तुम्हांपाशीं । नाहीं म्हणें जनी दासी ॥३॥