भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे ते दैवाचे विठठल म्हणती वाचे । अवघे कुळ त्यांचे पुण्यवंत

avaghe te daivache vithathal mhanati vache | avaghe kul tyanche punyavant

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अवघे ते दैवाचे विठठल म्हणती वाचे । अवघे कुळ त्यांचे पुण्यवंत ॥१॥ अवघेचि संसारीम जाणावे ते धन्य । ज्यांचे प्रेम पूर्ण पांडुरंगीं ॥२॥ अवघा विठठल भोतिती दिनरातीं । वोळगे किंकरवृत्ति नामा त्यांतें ॥३॥