भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां

apanachi sara | pahaven kin narinaran

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां ॥१॥ पटा कारणे हे जनी । पांडुरंग तंतु मनीं ॥२॥ भावेंवीण भजलें । भिउनियां झांकीं डोळे ॥२॥ म्हणे काय पाहूं येतें । भिन्न नव्हे वस्तु जेथें ॥४॥ भिन्नाभिन्न नाहीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥