भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचा विठ्ठल प्रचंड । इतरा देवांचें न पाहूं तोंड

amucha viththal prachand | itara devanchen na pahun tond

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आमुचा विठ्ठल प्रचंड । इतरा देवांचें न पाहूं तोंड ॥१॥ एका विठ्ठालांचून । न करूं आणिक भजन ॥२॥ आह्मां एकविध भाव । कदा न ह्मणूं इतरां देव ॥३॥ नित्य करूं हा अ-भ्यास । म्हणे नामा विष्णुदास ॥४॥