भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो यशोदेचा हरी । गोपिकांसी कृपा करी

aho yashodecha hari | gopikansi krupa kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अहो यशोदेचा हरी । गोपिकांसी कृपा करी ॥१॥ वेणु वाजवितो हरी । पर्व देवांचा साह्यकारी ॥२॥ धांवे धांवे गाई पाठीं । जनी म्हणे जगजेठा ॥३॥