भजनी मालिका
← भजनांकडे परत

अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू

aho draupadichya bandhu | tarak deva krupasindhu

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ॥१॥ पांचाळीसी वस्त्रें देत । पुरवितो जगन्नाथ ॥२॥ जनी म्हणे भाग्यवंत । तिच्या भावाचा अंकित ॥३॥