भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगा रुक्मिणीनायका । सुरा असुरा प्रिय लोकां

aga rukmininayaka | sura asura priy lokan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अगा रुक्मिणीनायका । सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥ ते तूं धांवें माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥ अगा शिवाचिया जपा । मदन ताता निष्पापा ॥३॥ आपुली म्हणवुनी । अपंगावी दासी जनी ॥४॥