चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान
chittin tujhe pay dolan rupachen dhyan
चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥ हें चि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥
chittin tujhe pay dolan rupachen dhyan
चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम तुमचे वर्णावे गुण ॥१॥ हें चि एक तुम्हां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥
tujhen dasya karun anika magon khavaya
तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् झालें जिणें माझें पंढरीराया ॥१॥ काय गा विठोबा तुज म्हणावें । शुभाशुभ गोड तुम्हां थोराच्या दैवें ॥ध्रु.॥
vat pahen vahe nidalin thevuniyan hat
वाट पाहें वाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥ कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥
padalen dur deshin maj athaven manasin
पडलें दूर देशीं मज आठवें मानसीं । नको नको हा वियोग
pail vilachiyen velin
पैल विळाचियें वेळीं । आंगणी उभी ठेलिये ।
yetiyan puse jatiyan dhadi nirop
येतियां पुसे जातियां धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥ येंई विठाबाई आई माउलीये । निढळावरी कर ठेऊनि पालवीये ॥२॥
yei vo yei vo yei dhanvoniyan
येई वो येई वो येई धांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥ विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥
dekhile tumache charan | nivant rahilen man
देखिले तुमचे चरण । निवांत राहिलें मन । कासया त्यजीन प्राण आपुलागे माये ॥१॥