भजनी मालिका
← भजनांकडे परत

विवेक नदीये बैसोनि । सांगड सत्त्वाची बांधोनी

vivek nadiye baisoni | sangad sattvachi bandhoni

विवेक नदीये बैसोनि । सांगड सत्त्वाची बांधोनी ॥१॥ एक पंढरी वैकुंठ । येर वाउगे बोभाट ॥२॥ चारी वेद विवादती । पुराणें साक्ष देती ॥३॥ बोले निवृत्तीचा दास । संत गर्जती पापा नाश ॥४॥