भजनी मालिका
← भजनांकडे परत

विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट

vitambilen bhat | dila pathivari pat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥ खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥ तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥२॥ तुका म्हणे देवें । पूतना शोषियेली जीवें ॥३॥