भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्रांतीचें स्थान कोण रुप आह्मां

vishrantichen sthan kon rup ahman

विश्रांतीचें स्थान कोण रुप आह्मां । ऐसा हा महिमा सांगा स्वामी ॥१॥ चित्त नेई चिंता चेतनी नेई तत्त्वता । कर्म परतत्त्वा हारवी रया ॥२॥ हें तत्त्व ज्ञानदेवा निवृत्ति । संसार पुढती नाहीं बापा ॥३॥