भजनी मालिका
← भजनांकडे परत

विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं

vincha pidi nangi | jyacha dosh tyache angin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥१॥ केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥ मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥२॥ तुका म्हणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥३॥