भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेळोवेळां हें चि सांगें । दान मागें जगासि

velovelan hen chi sangen | dan magen jagasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेळोवेळां हें चि सांगें । दान मागें जगासि ॥१॥ विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगती ॥ध्रु.॥ वेचतसे पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥२॥ तुका म्हणे दुश्चित नका । राहों फुका नाड हा ॥३॥