भजनी मालिका
← भजनांकडे परत

वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं

varitan balen dharitan hatin | julumen jati narakamadhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥१॥ रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ध्रु.॥ जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥२॥ तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥३॥