भजनी मालिका
← भजनांकडे परत

वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड

vanchuniyan pind | bhata dan kari land

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥१॥ जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥ मेला राखे दिस । ज्यालेपणें जालें वोस ॥२॥ तुका म्हणे देवा । लोभें न पुरे चि सेवा॥३॥