भजनी मालिका
← भजनांकडे परत

वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें

vajatil turen | yenen ananden gajaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥ जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥ काळा नाहीं वाव । परिश्रमा कोठें ठाव ॥२॥ तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥३॥