भजनी मालिका
← भजनांकडे परत

वहिलिया येईरे सौरभ्य घेऊनि जाईरे

vahiliya yeire saurabhya gheuni jaire

वहिलिया येईरे सौरभ्य घेऊनि जाईरे । तिया इया जिवित्वाच्या लाह्यारे भ्रमरा ॥१॥ सुमनाचे जीवन विरुळेविपाये । वियोगु जालिया केहीं न साहेरे भ्रमरा ॥२॥ येर सकळिक पाल्हाळरे । बापरखुमादेविवरु सुखाचें निधान रे भ्रमरा ॥३॥