भजनी मालिका
← भजनांकडे परत

उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार

utaralon par | satya jhala ha nirdhar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥१॥ तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसारासी तुटी ॥ध्रु.॥ आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥२॥ तुका म्हणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥३॥