भजनी मालिका
← भजनांकडे परत

तूं पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि

tun pandhara spatik mani | karisi anikan tyahuni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तूं पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥१॥ म्हणोनि तुझ्या दारा । न येती ठकती दातारा ॥ध्रु.॥ तुझी ठावी नांदणूक । अवघा बुडविला लौकीक ॥२॥ तुका म्हणे ज्याचें घेसी । त्यास हें चि दाखविसी ॥३॥