भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे

tujavin maj kon vo soyaren | anik dusaren pandurange

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥१॥ लागलीसे आस पाहासे वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥२॥ काम गोड मज न लगे हो धंदा । तुका म्हणे सदा हें चि ध्यान ॥३॥