भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेविलें जतन । करूनियां निज धन

thevilen jatan | karuniyan nij dhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥१॥ जयापासाव उत्पित्त । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥ निवडिलें वरळा भूस । सार आइन जिन्नस ॥२॥ तुका म्हणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥३॥