भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठायींची ओळखी । येईल टाकुं टाका सुखीं

thayinchi olakhi | yeil takun taka sukhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ठायींची ओळखी । येईल टाकुं टाका सुखीं ॥१॥ तुमचा जाईल ईमान । माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥ ठेविला तो ठेवा । अभिलाष बुडवावा ॥२॥ मनीं न विचारा । तुका म्हणे हे दातारा ॥३॥