भजनी मालिका
← भजनांकडे परत

तें च किती वारंवार । बोलों फार बोलिलें

ten cha kiti varanvar | bolon phar bolilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तें च किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥१॥ आतां माझें दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥ आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥२॥ तुका म्हणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥३॥