भजनी मालिका
← भजनांकडे परत

तें अवघेचि नव्हें नव्हें अवघेचि होय

ten avaghechi navhen navhen avaghechi hoy

तें अवघेचि नव्हें नव्हें अवघेचि होय । आवघ्याविण सोय आणिक असे ॥१॥ अवघे म्हणिजे तें व्योमाकार दिसे । त्याहुनि परतें असेगे माये ॥२॥ रखुमादेविवरु पाहता पाहावया गेले । पर तें पराहुनि देखिलें गे माये ॥३॥