भजनी मालिका
← भजनांकडे परत

तेज्या इशारती । तटा फोकावरी घेती

tejya isharati | tata phokavari gheti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तेज्या इशारती । तटा फोकावरी घेती ॥१॥ काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ध्रु.॥ नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥२॥ तुका म्हणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥३॥