भजनी मालिका
← भजनांकडे परत

तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड

tari aise jad | udakavari jo dagad

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥१॥ तो हा न करी तें काई । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥ सीळा मनुष्य झाली । ज्याच्या चरणाचे चाली ॥२॥ वानरां हातीं लंका । घेवविली म्हणे तुका ॥३॥