भजनी मालिका
← भजनांकडे परत

तैं सत्त्वरजतमें धुतलिया आशा

tain sattvarajatamen dhutaliya asha

तैं सत्त्वरजतमें धुतलिया आशा । वेगीं त्या निराशा फ़ळेवीण ॥१॥ तैसें हें टवाळ हरिविण पाल्हाळ । कैसेनि मायाजाळ निरसे रया ॥२॥ त्रिपुटीचे पेठे वानवसा दिठा । वैकुंठ चोहटा पिकला रया ॥३॥ बापरखुमादेविवरुविठ्ठलु साजीरा । मार्गी मार्ग एकसरा नामें तारी ॥४॥