भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुनीळ जें ब्रह्म बिंब सत्रावीचें

sunil jen brahma bimb satravichen

सुनीळ जें ब्रह्म बिंब सत्रावीचें । विश्वरुप चैतन्य महाकारणीं ॥१॥ ब्रह्मज्योतीचिये प्रकाशें करुनी । देखे त्रिभुवनीं एक वस्तु ॥२॥ ज्ञानदेव म्हणे ज्यीतीची जे ज्योती । ब्रह्मरंध्री वस्ती परमात्मयाची ॥३॥