भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकुमार वेल्हाळ रुपें पै सुंदर

sukumar velhal rupen pai sundar

सुकुमार वेल्हाळ रुपें पै सुंदर । तो़चि पै आगर नंदाघरीं ॥१॥ अवघ्या सुख देतु अवघ्या विदटे । अवघेंची पेठे हरिनाम ॥२॥ यापरि आगरु कृष्णनाम ठसा । वोतला सरिसा भाग्ययोगें ॥३॥ बापनिवृत्तिराज उपदेशिती आम्हां । ज्ञानदेवा महिमा नामें आली ॥४॥