भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचा निधि सुखसागर जोडला

sukhacha nidhi sukhasagar jodala

सुखाचा निधि सुखसागर जोडला । म्हणौनि काळा दादुला मज पाचारिगे माये ॥१॥ प्रेम नव्हाळी मज झाली दिवाळी । काळे वनमाळी आले घरागे माये ॥२॥ बापरखुमादेविवरु पुरोनि उरला । सबाह्यजु भरला माझे ह्रदयीगे माये ॥३॥