भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुकलियां कोंभा अत्यंत जळधर । तेणीची प्रकार न्याय असे

sukaliyan kombha atyant jaladhar | tenichi prakar nyay ase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सुकलियां कोंभा अत्यंत जळधर । तेणीची प्रकार न्याय असे ॥१॥ न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मनत्वरे लागीं ॥२॥ तुका म्हणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥३॥