भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्त्रिया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी

striya putra kalatra hen tanv mayavant | shevatincha ant nahin koni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
स्त्रिया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥ यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥ ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥३॥