भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्थावर जंगम प्रणव प्रसवला

sthavar jangam pranav prasavala

स्थावर जंगम प्रणव प्रसवला । आत्मा स्वय संचला प्रणवा ठायीं ॥१॥ अवस्था भुक्ती मुक्ती प्रणवची जन्मता । अर्धमातृके परता प्रणवची ॥२॥ ज्ञानदेव म्हणे प्रणवाचे ठायीं । प्रणवीं प्रणव पाहीं निराळा तो ॥३॥