भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस

soniyancha kalas | maji bharila suraras

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥ काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ध्रु.॥ मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा साठ ॥२॥ तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥३॥